नायगाव सिटी न्यूज
search

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

Bhagwan Shewale

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप
“

नायगाव / भगवान शेवाळे

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व कन्या शाळा बरबडा येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार (दि.29) रोजी सकाळी सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजक बरबडा येथील पत्रकार चंद्रकांत सूर्यतळ यांनी केले होते.


कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन मनोज पाटील मोरे तसेच कुंटूर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल भोसले,उपशिक्षणाधिकारी गजानन अक्कमवाड,माजी सरपंच बालाजी मदेवाड,जनेविचे प्राचार्य सुदर्शनराव धर्माधिकारी,पठाण सर तसेच माधवराव धर्माधिकारी, सतीश हनमंते, पत्रकार देविदास जेठेवाड,किरण हानमंते,प्रल्हाद जेठेवाड पोलीस पाटील कानगुले साहेब, भास्कर पाटील शिंदे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अपसर पटेल, रामदास उलगुलवाड, माधवराव माचनवाड, केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक माधव रेडेवाड, कन्या शाळेचे मुख्याध्यापक अडकिने सर तसेच शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते तसेच याप्रसंगी पवित्र पोर्टल द्वारे निवड झालेल्या सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

Bhagwan Shewale

Bhagwan Shewale

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

Naigaon city news दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित
राजकीय

बरबडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र
सामाजिक

मांजरम बसस्टॉप बनले जीवघेणे केंद्र

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला
सामाजिक

नांदेड–हैदराबाद राज्य महामार्गावर जीवघेणे खड्डे ; डिव्हायडरही सुने, अपघाताचा धोका वाढला

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड
शैक्षणिक

बरबडा येथील १३ माजी विद्यार्थ्यांची पवित्र पोर्टलमधून शिक्षकपदी निवड

ANCHOR AD SLOT